{
  "village_code": "272900040361840000",
  "village_name": "गोविंदपूर",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:50:33Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार राहुल वैजीनाथ मुंडे यांनी अर्ज व मा.दिवानी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर कळंब यांच्या न्यायालयातील रे.दि.दा.नंबर 1091/2021 निशानी क्र. 14 वरील हुकूमनामा व मुद्रांक जिल्हाधिकारी धाराशिव प्रमाणपत्र क्र. EVN3500900/1208/2022 दि. 05/08/2024 चलन क्रमांक MH006157766202425P दि. 05/08/2024 देऊन तडजोड घेण्याची विनंती केली आहे. वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये खालील प्रमाणे तडजोड झाली आहे.\nवादी राहुल वैजीनाथ मुंडे यांना मौजे गोविंदपुर ता. कळंब येथील जमीन ग.नं. 259 क्षेत्र 0 हे. 21 आर पैकी दक्षिणेकडील 1/4 सामायिक हिस्सा एवढी मिळकत वाटून आली आहे.\nतसेच प्रतिवादी नं.1 प्रदीप विश्वनाथ मुंडे यांना मौजे गोविंदपुर ता.कळंब येथील जमीन ग.नं.259 क्षेत्र 0 हे. 21 आर मध्ये उत्तरेकडील 3/4 सामायिक हिस्सा या वर्णनाची मिळकत वाटून आलेली आहे.\nप्रतिवादी नं.2 वैजीनाथ मुकुंदराव मुंडे व प्रतिवादी नं. 3 विश्वनाथ मुकुंदराव मुंडे यांनी सदर मिळकतीमध्ये हक्कसोड केलेला आहे.\nअर्जदाराचा विनंती अर्ज व कोर्ट तडजोडी आधारे नोंद घेतली ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "Ingale Diksha Ranjeet"
}
