{
  "village_code": "272900040361890000",
  "village_name": "बरमाचीवाडी",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:01:45Z",
  "surveys": [
    "117",
    "126",
    "129",
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअर्जदार सज्जन लक्ष्मण बाराखोते रा. बरमाचीवाडी यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं.287/2025 दिलेवरून नोंद घेण्यात येते कि, मौजे बरमाचीवाडी येथील जमीन गट नंबर 117, 126, 129 व 130 मध्ये लक्ष्मण विश्वनाथ बाराखोते व किशोर लक्ष्मण बाराखोते यांचे नावे असलेल्या जमिनीची खालीलप्रमाणे आपापसात वाटणी करून घेतली आहे.\n1) सज्जन लक्ष्मण बाराखोते\nगट नंबर 117 क्षेत्र 1 हे. 20 आर.\nगट नंबर 129 क्षेत्र 0 हे. 24 आर.\nगट नंबर 130 क्षेत्र 0 हे. 37 आर.\n2) लक्ष्मण विश्वनाथ बाराखोते\nगट नंबर 126 क्षेत्र 0 हे. 80 आर.\n3) किशोर लक्ष्मण बाराखोते\nगट नंबर 117 क्षेत्र 1 हे. 20 आर.\n4) गजानन किशोर बाराखोते अ.पा.क. सोनाली किशोर बाराखोते\nगट नंबर 129 क्षेत्र 0 हे. 25 आर.\n5) सोनाली किशोर बाराखोते\nगट नंबर 130 क्षेत्र 0 हे. 36 आर.\nतसेच प्रतिवादी 2 सरस्वती लक्ष्मण बाराखोते व प्रतिवादी 4 राधिका संजय नलवडे यांनी आपला हक्क सदर तडजोड आधारे वादी व प्रतिवादी यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला असून तो त्यांना मान्य आहे.\nतसेच अर्जदार यांनी सदर तडजोड हि मा.सह जिल्हा निबंधक वर्ग 1 मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशीव यांचेकडून पावती क्रमांक MH013706939202526P दिनांक 18/12/2025 नुसार नोंदणीकृत करून घेतली आहे.\nवरीलप्रमाणे अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं.287/2025 नुसार नोंद घेऊन पुढील कारवाईस्तव सादर.",
  "talathi": "जयराज कु."
}
