{
  "village_code": "272900040361890000",
  "village_name": "बरमाचीवाडी",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:01:45Z",
  "surveys": [
    "183",
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nदि. 23/10/2026 अर्जदार:- श्रीधर विमल रुपदास रा, विकासनगर MIDC रोड धारशिव यांनी अर्ज व सोबत मे. दिवानी न्यायाधिश साहेब व. स्तर कुळंब यांचे न्यायालयात. रे. दि.दा. नं. 357/2024 दिनांक 20/4/2024 प्रमाणे झालेली तडजोड पत्र देऊन विनंती केली आहे की मौजे बरमाची वाडी ता. कळंब येथील गर न. 183 क्षेत्र 2 हे 82 आर व गट न. 184 क्षेत्र 2 हे 82 भार हया जमीनी कोर्ट तड‌जोडपत्राप्रमाणे खालील प्रमाणे वाटुन घेतल्या आहेत. त्याचा तपशील खालील प्रमाणे ①. श्रीधर विठ्ठल रूपदास यास वाटुन दिलेली जमीन. गट न 184 पैकी क्षेत्र. 2.00 आर- आकार 4.53 पैसे ②- मंगल विठठल रुपादास यास वाटुन दिलेली जमीन गान 184 पैकी 0.82 भार आकार 1.86 पैरते ⑤ आशा विठ्ठल रुपदास यास वाहुन दिलेली जमीन गर.न. 183 पैकी 2.00 भरि अकार 2.78 पैसे 4) पुजा विठ्ठल रूपदास यास वाटुन दिलेली जमीन गट न 183 पैकी 0.82 और आकार 1.14 पैसे वरिल प्रमाणे कोर्ट तडजोडपत्त्राप्रमाणे आपापसात वाहुन घेतल्या असून त्या‌ची नोंदू 7/12 वर करण्याबाबत, अर्जदाराने विनंती केली आहे. तरी अर्ज व कोर्टतडजोडपत्र आल्या-वरून नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "जयराज कु."
}
