{
  "village_code": "272900040361950000",
  "village_name": "वाणेवाडी",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:13:53Z",
  "surveys": [
    "49/92",
    "52/95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : शिक्षण महर्षि ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑप क्रे. सो. ली. मोहा शाखा चोराखळी\nलिहून घेणार : हनुमंत तुकाराम साळूंके\nगट नंबर/ सर्वे नंबर 49/92 वरील शिक्षण महर्षि ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑप क्रे. सो. ली. मोहा शाखा चोराखळी यांचेकडून दिनांक 16/05/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.जा.क्र.SMDM/LOAN/01/2026-27/1430 Date-15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश गोकुळ कुंभार"
}
