{
  "village_code": "272900040361960000",
  "village_name": "सातेफळ",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1220,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:16:11Z",
  "surveys": [
    "256"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पवनराजे लोकसमृध्दी मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि धाराशिव\nगहाणखत लिहुन देणार : किरण श्रीमंत वाघमारे रा. सातेफळ यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3887-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण श्रीमंत वाघमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश गोकुळ कुंभार"
}
