{
  "village_code": "272900040361970000",
  "village_name": "हाळदगाव",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:17:21Z",
  "surveys": [
    "40",
    "41",
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार : सुरजकुमार उत्तरेश्वर सांवत. रा. हळदगांव ता.कळंब यांनी अर्ज व मे.दिवाणी न्यायाधीश व स्थर कळंब यांच्या न्यायालयात रे.दी.दा.नं.216/2025 दिनांक :09/05/2026 प्रमाणे तडजोड झालेली प्रत देऊन विनंती केली आहे की मौजे हळदगाव येथील गट नं 40 ,41 ,57 या गट नंबर मधील जमीनी कुटुंबातील असुन त्यांनी तडजोड पत्राप्रमाणे खालील प्रमाणे वाटुन घेतले आहे .\n1) सुरजकुमार उत्तरेश्वर सांवत यांना वाटुन आलेली जमीन गट नं. 57 पैकी क्षेत्र 3 हे 22 आर\n2)उत्रेश्वर गोविंद सावंत यांना वाटुन आलेली जमीन गट नं. 57 पैकी क्षेत्र 0 हे 80 आर\n3) मनोजकुमार उत्रेश्वर सावंत यांना वाटुन आलेली जमीन गट नं. 40 पैकी क्षेत्र 1 हे 25 आर व गट नं. 41 पैकी क्षेत्र 0 हे 96 आर\n4)धीरजकुमार उत्रेश्वर सावंत यांना वाटुन आलेली जमीन गट नं. 57 पैकी क्षेत्र 3 हे 20 आर\nअशा जमीनी त्यांनी वरील नमुद केलेल्या कोर्ट तडजोडप्रमाणे वाटून घेतले आहेत . अर्जदाराने विनंती केली आह की कोर्ट्तडजोडपत्राप्रमाणे 7/12 पत्रकावर नोंद घेण्यात यावी\nकोर्ट तडजोड व अर्ज आल्यावरुन नोंद घेऊन सेवेत सादर .",
  "talathi": "जयराज कु."
}
