{
  "village_code": "272900040361980000",
  "village_name": "सौदना (ढोकी)",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 800,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:17:11Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि. धाराशिव शाखा कळंब\nगहाणखत लिहुन देणार : संताजी अर्जुन पवार रा. सौदना (ढोकी) यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3785-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संताजी अर्जुन पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार- एस पी पोल्ट्री फार्म सौंदणा ढोकी प्रो.प्रा. सुदर्शन संताजी पवार (खाता क्रमांक :- 69852) ,",
  "talathi": "गणेश गोकुळ कुंभार"
}
