{
  "village_code": "272900040362000000",
  "village_name": "शेलगाव (ज)",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1957,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:15:44Z",
  "surveys": [
    "404"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नागनाथ राजेंद्र बांगार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नागुराव राजेंद्र बांगर ऐवजी नागनाथ राजेंद्र बांगर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कळंब यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.42 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2671952 अन्वये नागुराव राजेंद्र बांगर ऐवजी नागनाथ राजेंद्र बांगर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "महेश चंद्रशेखर मुकदम"
}
