{
  "village_code": "272900040362070000",
  "village_name": "बारातेवाडी",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1002,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:02:48Z",
  "surveys": [
    "14",
    "239",
    "241",
    "39",
    "66",
    "67",
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार रवींद्र साहेबराव बाराते यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर कळंब यांचे न्यालायातील रे.दि.दा.नं.12/2026 दिलेनुसार नोंद घेण्यात येते कि, मौजे बारातेवाडी येथील जमीन गट नंबर 241, 14, 67, 66, 39, 239, 69 मध्ये खालीलप्रमाणे कोर्टतडजोडनुसार वाटणी झाली आहे.\n1) रविंद्र साहेबराव बाराते\nगट नंबर 66 क्षेत्र 0 हे. 21 आर.\nगट नंबर 39 क्षेत्र 0 हे. 24 आर.\nगट नंबर 239 क्षेत्र 0 हे. 44 आर.\n2) मनुबाई साहेबराव बाराते\nगट नंबर 241 क्षेत्र 0 हे. 26 आर.\n3) दयानंद साहेबराव बाराते\nगट नंबर 14 क्षेत्र 0 हे. 0058 आर.\nगट नंबर 67 क्षेत्र 0 हे. 03 आर.\nगट नंबर 239 क्षेत्र 0 हे. 40 आर.\nगट नंबर 69 क्षेत्र 0 हे. 42 आर.\nवरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांची नावे सातबारा अभिलेखात वारसा फेरफार क्रमांक 941 नुसार नोंदवली गेली असून त्यांनी वरील प्रमाणे मा. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर कळंब यांचे न्यालायातील रे.दि.दा.नं.12/2026 नुसार आपापसात वाटणी केली असून सदर तडजोडपत्रास मा. मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांचेकडील पावती क्रमांक MH011214172202627U दिनांक 01/10/2026 नुसार नोंदणीकृत केले आहे. सदर तडजोडनुसार नोंद घेऊन पुढील कारवाईस्तव सादर.",
  "talathi": "विलास वसंतराव कोल्हे"
}
