{
  "village_code": "272900040362090000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:38:07Z",
  "surveys": [
    "145",
    "152",
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार :- मोहमद शरीफ बासुमिया सय्यद रा. मलकापूर यांनी अर्ज व सोबत में दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर कळंब यांचे न्यायालातील रे.दि.दा नं ११०४/२०१७ , निशाणी क्र १८,फेरफार क्र ५३५ व आधार कार्ड ची छायांकित प्रत देऊन विनंती केली आहे कि मलकापूर येथील जमिन गट नं १४५,१५२,१५८ (खाते क्र १०५ ) मध्ये त्यांच्या नावात वडिलांचे नाव नमूद नाही स्वतःचे नाव व आडनाव एवढेच नमूद आहे ,परंतु त्यांच्या ६०५ क्रमांकाच्या व्यक्तिगत ८अ खात्यात नाव ,वडिलांचे नाव व आडनाव बरोबर आहे .तेव्हा ८अ खाते क्र १०५ बंद करून ८अ खाते क्र ६०५ मध्ये गट नं १४५,१५२ व १५८ चे क्षेत्र समाविष्ठ करण्यासाठी नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "महादेव गायकवाड"
}
