{
  "village_code": "272900040362100000",
  "village_name": "येरमाळा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5790,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:10:35Z",
  "surveys": [
    "8/2/10/क/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि, धाराशिव\nलिहुन देणार : सतिश सुर्यकांत पवार रा. येरमाळा सर्वे नंबर 8/2/10/क/3 यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3877 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश सुर्यकांत पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 26 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साधना विकास गायकवाड"
}
