{
  "village_code": "272900040362100000",
  "village_name": "येरमाळा",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5800,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:10:35Z",
  "surveys": [
    "87/97/क/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअर्जदार- विकास किसनराव बारकुल रा.येरमाळा ता.कळंब यांनी अर्ज व सोबत दुय्यम निबंधक कार्यालय कळंब यांचेकडील रजिस्टर्ड खरेदीखत ज्याचा दस्त क्र 2996 दि.17/08/2026 देऊन विनंती केली कि खरेदीखत लिहून देणार कल्याण भास्करराव कुलकर्णी व पद्माकर भास्करराव कुलकर्णी यांनी मौजे येरमाळा येथील जमीन ग न 87/97/क/2 मधील इतर अधिकारामध्ये कल्याण भास्करराव कुलकर्णी यांचे नावे असलेले एक बोअरवेल स्वंतत्र आहे सदर बोअरवेल मधील पूर्ण हिस्सा खरेदीखत लिहून घेणार विकास किसनराव बारकुल यांच्या नावे केले आहे असा अर्ज व सोबत दुय्यम निबंधक कार्यालय कळंब यांचेकडील रजिस्टर्ड खरेदीखत आलेवरून नोंद घेऊन नोंद पुढील सेवेत सादर.",
  "talathi": "साधना विकास गायकवाड"
}
