{
  "village_code": "272900040362110000",
  "village_name": "दुधाळवाडी",
  "taluka_name": "कळंब",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 822,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:56:48Z",
  "surveys": [
    "305/28/3/अ",
    "306/25/1/अ",
    "307/24/5/ब",
    "309/29/ब/2",
    "314/14/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : प्रियदर्शनी अर्बन को ऑप बँक लिमिटेड कळंब, येरमाळा\nलिहुन देणार : प्रवीण बालाजी लाटे यांच्या कर्जास जमीनदार बालाजी रामेश्वर लाटे रा. दुधाळवाडी सर्वे नंबर 305/28/3/अ, 306/25/1/अ, 307/24/5/ब, 309/29/ब/2, 314/14/2/ब यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3822 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1 हे 50 आर.वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण बालाजी लाटे व श्री बालाजी रामेश्वर लाटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Mangesh vishnu Nagre"
}
