{
  "village_code": "272900050362130000",
  "village_name": "गोपाळवाडी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1187,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:06:26Z",
  "gone_at": "2026-11-03T22:55:39Z",
  "surveys": [
    "77/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार तानाजी दगडु कांबळे रा.गोपाळवाडी ता.जि.धाराशिव यांनी शपथपत्र व नोटरी करून देऊन संमती आधारे कळवले की, तानाजी दगडु कांबळे व शिवाजी दगडु कांबळे यांची मौजे गोपाळवाडी येथील गट नंबर 77/अ मधील 1.60 हे. आर सामाईक जमीन क्षेत्राचे वाटप त्यांनी कुटुंबात खालीलप्रमाणे केले\n1) शिवाजी दगडु कांबळे गट न 77/अ क्षेत्र 0.80 हे.आर.\n2) तानाजी दगडु कांबळे गट न 77/अ क्षेत्र 0.80 हे.आर\nमौजे गोपाळवाडी येथील शिवाजी दगडु कांबळे व तानाजी दगडु कांबळे यांची सामाईक शेत जमीन वरीलप्रमाणे आपसात वाटप झालेली असुन वाटपात देणार व घेणार हे एकत्र हिंदु कुटुंबातील व्यक्ती आहेत. अर्जदार यांचा अर्ज, नोटरी व शपथपत्र अन्वये संमती नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर",
  "talathi": "प्रसाद प्रकाश मिसाळ"
}
