{
  "village_code": "272900050362140000",
  "village_name": "कोंबडवाडी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1086,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:02:38Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nन्यायालयीन तडजोड अर्जदार:-रमेश सुरेश ढवळे रा.कोंबडवाडी ता.धाराशिव जिल्हा धाराशिव यांनी विनंती अर्ज व मा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब व.स्तर धाराशिव येथील रे.दि.दा.नं. 577/2025 दि.28/09/2025 रोजी निकाली काढलेली न्यायालयाची प्रत सादर करून विनंती केली की मौजे.कोंबडवाडी ता.धाराशिव येथील जमीन खातेदार सुरेश नरहर ढवळे यांच्या नावे असलेली जमीन क्षेत्र 7 हे 48 आर त्यांनी मा.दिवाणी न्यायालय व.स्तर धाराशिव यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे जमिनीची वादी व प्रतिवादी मध्ये तडजोड करण्यात आली आहे.\n1) वादी रमेश सुरेश ढवळे गट न 132 क्षेत्र 3 हे 20 आर\n2) प्रतिवादी क्र.3 उमेश सुरेश ढवळे गट न 132 क्षेत्र 3 हे 20 आर\n3) प्रतिवादी क्र.1 सुरेश नरहर ढवळे गट न 132 क्षेत्र 1 हे 08 आर\nप्रतिवादी क्र.2 सुरेखा सुरेश ढवळे व प्रतिवादी क्र.4 अर्चना संभाजी शिंदे यांनी आपला हक्क वादी,प्रतिवादी क्र.1 व प्रतिवादी क्र.3 यांच्या हक्कात प्रेमापोटी सोडून दिला अर्जदाराने दिलेला अर्ज व सोबत मा. दिवाणी न्यायालय व.स्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील रे.दि.दा.नं.577/2025 रोजीची न्यायालयाची प्रत व दुय्यम निबंधक कार्यालय धाराशिव यांच्याकडील मुद्रांक शुल्क भरणा चलन क्रमांक MH001724394202526E सोबत जोडल्यावरून नोंद घेण्यात आली सदरील नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव तो सादर.",
  "talathi": "प्रसाद प्रकाश मिसाळ"
}
