{
  "village_code": "272900050362140000",
  "village_name": "कोंबडवाडी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1088,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:54:06Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शा.क.तडवळे\nलिहून घेणार : प्रभाकर भगवान ढवळे\nप्रभाकर भगवान ढवळे यांनी फेरफार क्र 663 ने घेतलेला बँक ऑफ महाराष्ट्र शा.क.तडवळे कर्ज बोजा रु 178000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र AC42/Charge Removal/23/2026-27 दि.31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद प्रकाश मिसाळ"
}
