{
  "village_code": "272900050362190000",
  "village_name": "येडशी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 8636,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:33:48Z",
  "surveys": [
    "722"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणीपत्र /संमतीपत्र नोंद –अर्जदार गोपाळ भागवत लवटे यांनी अर्जासोबत 100 रु स्टॅम्प क्र 69AB752547 दिनांक 23/10/2026 च्या नोटरीकृत स्टॅम्पवर वाटणीपत्र /संमतीपत्र सादर केलेवरून नोंद घेण्यात येते कि, अ.क्र .1)काशिनाथ माधव लवटे 2) गणेश किसन लवटे 3) दत्तात्रय निवृत्ती लवटे 4) गंगाधर निवृत्ती लवटे 5) आशा भिमराव लवटे 6) ज्ञानेश्वर भीमराव लवटे 7) पांडुरंग शामराव लवटे 8) नवनाथ शामराव लवटे 9) वैजिनाथ शामराव लवटे\n10) गोपाळ भागवत लवटे 11) गोविंद भागवत लवटे 12) सुधाकर भागवत लवटे\n13) अशोक हरिश्चंद्र लवटे 14) मुक्ताबाई किसन लवटे 15) लताबाई शिवाजी लोखंडे 16) आशाबाई बाळासाहेब खांडेकर 17) माया विश्वास हाके 18) छाया अनिरुद्ध एडके 19) जयश्री निवृत्ती लवटे 20) गयाबाई लिबाजी पांढरे 21) अश्विनी भिमराव लवटे 22) निशा भिमराव लवटे 23) विजयमाला एकनाथ ढेरे 24) मंजुषा राजेंद्र मारकड 25) सावित्राबाई भागवत लवटे , या अ.क्र 1 ते 25 यांच्या नावे बाजूस दर्शित गट नं 722 मध्ये क्षेत्र 05 हे 40 आर सामाईक असून त्यांनी आपापसात कुटुंबाच्या सोईसाठी वाटणीपत्र /संमतीपत्र केले आहे.\nवाटून दिलेल्या जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे\n1)काशिनाथ माधव लवटे- गट नं 722 क्षेत्र 01 हे 35 आर,\n2)गणेश किसन लवटे -गट नं 722 क्षेत्र 01 हे 35 आर,\n3) ते 6.दत्तात्रय निवृत्ती लवटे , गंगाधर निवृत्ती लवटे ,आशा भिमराव लवटे , ज्ञानेश्वर भिमराव लवटे - गट नं 722 क्षेत्र 01 हे 35 आर.\n7) ते13.पांडुरंग शामराव लवटे, नवनाथ शामराव लवटे, वैजिनाथ शामराव लवटे, गोपाळ भागवत लवटे , गोविंद भागवत लवटे , सुधाकर भागवत लवटे , अशोक हरिश्चंद्र लवटे -गट नं 722 क्षेत्र 01 हे 35 आर,\nअसे वरीलप्रमाणे आपापसात वाटणीपत्र केले असून अ.क्र 14 ते 24 यांनी सदर वाटणीपत्रास संमती दिलेली असून ,7/12 मधील नाव कमी करण्यास त्यांनी संमती दिली आहे.तसेच सावित्राबाई भागवत लवटे या मयत असून त्यांच्या वारसांची नावे 7/12 पत्रकी नोंद आहेत.\nतरी वाटणीपत्रकाप्रमाणे/ संमतीपत्राप्रमाणे 7/12 मालकीहक्कात नाव नोंद करणेसाठी सदरची नोंद पुढील उचित कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "भातभागे ए जी"
}
