{
  "village_code": "272900050362200000",
  "village_name": "खामगांव",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1846,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:04:44Z",
  "surveys": [
    "289"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणीपत्र नोंद\nअर्जदार श्री. मारुती नामदेव जाधव, रा. जवळे दुमाला, ता. जि. धाराशिव यांनी मौजे खामगाव येथील गट क्रमांक 289 मधील जमिनीच्या वाटणीपत्र व अर्ज सादर केल्यावरुन नोंद घेण्यात येते कि,मौजे खामगांव गट क्रमांक 289 मधील एकूण क्षेत्र 1 हेक्टर 75 आर हे क्षेत्र वारसाहक्काने प्राप्त झालेले असून, सदर सामायिक जमीन संबंधितांनी विनामोबदला व वाटणीपत्राने आपापसात वाटून घेतलेली आहे. वाटणीपत्रानुसार जमिनीचे वाटप खालीलप्रमाणे आहे.\n१. श्रीकृष्ण नामदेव जाधव — गट क्रमांक 289, क्षेत्र 0 हेक्टर 87 आर. आकार 3 रु 59 पै\n२. श्री. मारुती नामदेव जाधव — गट क्रमांक 289, क्षेत्र 0 हेक्टर 88 आर. आकार 3 रु 63 पै\nवरिल प्रमाणे वाटुन घेतली तसेच, संबंधितांची आई श्रीमती रुक्मिणीबाई नामदेव जाधव या मयत झालेल्या असून, त्यांचा मृत्यू दाखला अर्जासोबत सादर केलेली आहेत. त्यानुसार मयताचे नाव कमी करुण, सादर केलेल्या वाटणीपत्रानुसार फेरफारला नोंद घेवुन सेवेत सादर.",
  "talathi": "शंकर लक्ष्मण इप्पर"
}
