{
  "village_code": "272900050362210000",
  "village_name": "कौडगांव (बावी)",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:03:50Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nवाटणी पत्र नोंद\nअर्जदार:- श्री.सुनील मारुती कदम रा.कौडगाव बावी ता.जि. धाराशिव यांनी अर्ज व अर्जासोब वाटणी पत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात येते कि, मौजे कौडगाव बावी येथील जमीन ग नं 112 मधील जमीन माझ्या नांवे आसलेली जमीन कुटुंबांत मुलला कब्जे वहिवाटी प्रमाणे खालील वाटुण दिली आहे.\n१)श्री अविनाश सुनील कदम ग नं 112 क्षेत्र 0 हे 44 आर\n2 )श्री आकाश सुनील कदम ग नं 112 क्षेत्र 0 हे 44 आर\nवरील प्रमाणे वाटणी करून दिले असून मुलगी शुभागी बालाजी बारकुल सहमती दिली आहे आपला हक्क भावाच्या हिश्यात सोडून दिला आहे\nवरिल प्रमाणे वाटुण दिले बाबत अर्ज व दस्त प्राप्त झालेवरुन नोंद घेवुन सेवेत सादर",
  "talathi": "मोहम्मद तहुर परवेज अख्तर मनियार"
}
