{
  "village_code": "272900050362240000",
  "village_name": "ढोकी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7428,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:12:22Z",
  "surveys": [
    "369"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार –नहूशराज नारायणराव समुद्रे रा.ढोकी ता.जि.धाराशिव यांनी अर्ज व सोबत मुद्रांक क्र 70 AB 665252 वरील वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र देऊन विनंती केली कि मौजे ढोकी येथील नहूशराज नारायणराव समुद्रे यांचे नावे असलेल्या जमिनीचे कुटुंबात पत्नी सुप्रिया नहूशराज समुद्रे यांना वाटून दिली आहे ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे-\nवाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र लिहून देणार – नहूशराज नारायणराव समुद्रे\nग न 369 क्षेत्र 5 हे 58 आर\nवाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र लिहून घेणार – सुप्रिया नहूशराज समुद्रे\nग न 369 क्षेत्र 2 हे 00 आर\nअसे वरीलप्रमाणे कुटुंबात वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र आलेवरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "लोमटे व्‍ही ए"
}
