{
  "village_code": "272900050362240000",
  "village_name": "ढोकी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7430,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:12:22Z",
  "surveys": [
    "752"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार –अमर अनंतराव समुद्रे रा.ढोकी ता.जि.धाराशिव यांनी अर्ज व सोबत मुद्रांक क्र 70 AB 246963 वरील वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र देऊन विनंती केली कि मौजे ढोकी येथील अमर अनंतराव समुद्रे यांचे नावे असलेल्या जमिनीचे कुटुंबात पत्नी शुभांगी अमर समुद्रे यांना वाटून दिली आहे ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे-\nवाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र लिहून देणार – अमर अनंतराव समुद्रे\nग न 752 क्षेत्र 0 हे 59 आर पो ख 0.12 आर\nवाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र लिहून घेणार – शुभांगी अमर समुद्रे\nग न 752 क्षेत्र 2 हे 00 आर\nअसे वरीलप्रमाणे कुटुंबात वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र आलेवरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "लोमटे व्‍ही ए"
}
