{
  "village_code": "272900050362240000",
  "village_name": "ढोकी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7431,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:12:22Z",
  "surveys": [
    "449"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026अर्जदार –ओमप्रसाद विजयकुमार धाकपाडे रा.ढोकी ता.जि.धाराशिव यांनी अर्ज व सोबत मुद्रांक क्र 70 AB 243042 वरील वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र देऊन विनंती केली कि मौजे ढोकी येथील ओमप्रसाद विजयकुमार धाकपाडे यांचे नावे असलेल्या जमिनीचे कुटुंबात सख्खी चुलती ज्योस्तना राजाभाऊ धाकपाडे यांना वाटून दिली आहे ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे-\nवाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र लिहून देणार – ओमप्रसाद विजयकुमार धाकपाडे\nवाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र लिहून घेणार – ज्योस्तना राजाभाऊ धाकपाडे\nग न 449 क्षेत्र 1 हे 19 आर\nअसे वरीलप्रमाणे कुटुंबात वाटणीचे स्मरण टिपण / संमतीपत्र आलेवरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "लोमटे व्‍ही ए"
}
