{
  "village_code": "272900050362240000",
  "village_name": "ढोकी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7436,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:12:22Z",
  "surveys": [
    "536"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार- प्रभाकर मधुसूदन डांगे रा.ढोकी ता.धाराशिव यांनी अर्ज व सोबत मुद्रांक क्र 69AB 752616 वरील शपथपत्र देऊन विनंती केली कि त्यांचे जमीन मौजे ढोकी येथील ग न 536 मध्ये क्षेत्र 4 हे 47 आर सामाईक जमीन असून सदर जमिनीमध्ये एक बोअरवेल सामाईक त्यामध्ये प्रभाकर मधुसूदन डांगे ,सरला दत्तात्रय डांगे ,संदेश दत्तात्रय डांगे,स्मिता दत्तात्रय डांगे यांचा हिस्सा. असा अर्ज आलेवरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "लोमटे व्‍ही ए"
}
