{
  "village_code": "272900050362240000",
  "village_name": "ढोकी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7437,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:12:22Z",
  "surveys": [
    "208"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार- श्रीमंत संपती कोळी रा.ढोकी ता.धाराशिव यांनी अर्ज व सोबत मुद्रांक क्र 69AB 752911 वरील शपथपत्र देऊन विनंती केली कि त्यांचे जमीन मौजे ढोकी येथील ग न 208 मध्ये क्षेत्र 0 हे 38 आर जमीन असून सदर जमिनीमध्ये एक बोअरवेल स्वंतत्र घेतले आहे .असा अर्ज आलेवरून स्थळपाहणी पंचनामा करून नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "लोमटे व्‍ही ए"
}
