{
  "village_code": "272900050362240000",
  "village_name": "ढोकी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 7438,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:12:22Z",
  "surveys": [
    "364"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026अर्जदार:- मुजाहिद बाबामिया कोयरी रा..ढोकी ता.जि.धाराशिव यांनी अर्ज व सोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब व.स्तर धाराशिव यांचे न्यायलयातील रे. दि. दा. नं 258/2026 मधील निशानी क्र.22 नुसार तड्जोड झाली. वादी :- मुजाहिद बाबामिया कोयरी प्रतिवादी न.1)तैबून बाबामिया कोयरी 2) सादिक बाबामिया कोयरी 3)रझिया इसाक पटेल 4)आशियाबेगम मोहजीबोद्दीन खतीब 5) शाहीन आहेमद सय्यद कोहिरी 6)जकिया अलीम शेख 7)इरफाना नासेरखान पठाण 8)रिजवाना शफिक शेख 9)सबिया लायकअली शेख 10) फातिमा लतीफ बिदरे यांच्यात मौजे ढोकी ग न ढोकी 364 मध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे -\nवादी :-1) मुजाहिद बाबामिया कोयरी\nगट नं 364 क्षेत्र 0 हे 76 आर. पो.खं 01 आर\nप्रतिवादी न.1)तैबून बाबामिया कोयरी\nगट नं 364 क्षेत्र 0 हे 18 आर.\nप्रतिवादी 2) सादिक बाबामिया कोयरी\nगट नं 364 क्षेत्र 0 हे 67 आर.\nप्रतिवादी 3)रझिया इसाक पटेल, 4)आशियाबेगम मोहजीबोद्दीन खतीब,5)शाहीन आहेमद सय्यद कोहिरी,6)जकिया अलीम शेख,7)इरफाना नासेरखान पठाण,8)रिजवाना शफिक शेख,9)सबिया लायकअली शेख,10)फातिमा लतीफ बिदरे - प्रत्येकी क्षेत्र 05 आर.\nगट नं 364 क्षेत्र 0 हे 40 आर.\nवरीलप्रमाणे न्यायालयीन तड्जोड पत्रानुसार नोंद घेवुन ती पुढील निर्णयास्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "लोमटे व्‍ही ए"
}
