{
  "village_code": "272900050362260001",
  "village_name": "गोरेवाडी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1603,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:06:44Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अर्थक्रांती अर्बन को.-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड ढोकी ता. जि. धाराशिव\nगहाणखत लिहुन देणार : मिरा राजु सुपलकर रा. गोरेवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7903-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिरा राजु सुपलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कविता उत्तम मडके"
}
