{
  "village_code": "272900050362270000",
  "village_name": "बुकनवाडी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:28:44Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार महेश हनुमंत वाकुरे रा.बुकनवाडी ता.धाराशिव यांनी अर्ज व कोर्ट तडजोडपत्र सादर करुन विनंती केली आहे की मौ बुकनवाडी ता.धाराशिव येथील खालील दर्शविण्यात आलेल्या जमिनीचा दावा मे.दिवाणी न्यायाधिश व.स्तर धाराशिव यांचे कोर्टात रे.दि.दा.नं 283/2025 निशाणी क्र 11 तडजोड 9 प्रमाणे वादी मनेश हनुमंत वाकुरे व प्रतिवादी महेश हनुमंत वाकुरे यांचा दावा चालु होता त्यांची तडजोड होवुन खालीलप्रमाणे जमीन वाटुन गेली आहे.\nवादी मनेश हनुमंत वाकुरे यांना ग नं 126 मधील 00 हे 81 आर क्षेत्र हे उक्त तडजोडीने आले आहे.\nवरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांची तडजोड झाली असुन प्रतिवादी यांनी आपला हक्‍क वादी यांचे हक्‍कात विनामोबदला कायमस्‍वरुपी सोडुन दिलेला आहे असा अर्ज व अर्जासोबत मे.न्यायालयातील तडजोड पत्र व त्या अनुषंगाने मे.न्यायालयाचा हुकुमनामा प्राप्त झालेवरुन नोंद पुढील निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "मोरे ए डी"
}
