{
  "village_code": "272900050362310000",
  "village_name": "पळसप",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:24:31Z",
  "surveys": [
    "24",
    "32",
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nकोर्ट तडजोड नोंद:- अर्जदार सरडे दयानंद नागनाथराव यांनी मे.दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील आदेशाची प्रत दावा क्र रे.दि.दा नं 277/2026 निकाल दि.09/05/2026 ची निकालाची प्रत दिल्यावरून पुढील प्रमाणे आदेश पारित झाला आहे. 1) वादी दयानंद नागनाथराव सरडे यांना गट नं 32 मधील क्षेत्र 0 हे 62 आर व गट नं 72 मधील क्षेत्र 1 हे 48 आर वाटुन आले.२) प्रतिवादी क्र 3 विद्यानंद नागनाथराव सरडे यांना यापूर्वीच वाटणी आधारे वाटुन मिळालेले क्षेत्र गट नं 24 चे क्षेत्र 1 हे 70 आर कायम ठेवण्यात आले आहे.3 )प्रतिवादी क्र 1 नागनाथ रघुनाथ सरडे यांना गट नं 32 मधील क्षेत्र 1 हे 17 आर वाटुन आले.3) प्रतिवादी क्र २ सुनिता नागनाथ सरडे यांना गट नं 32 मधील क्षेत्र 1 हे 17 आर वाटुन आली. अशाप्रकारे प्राप्त अर्ज व कोर्ट तडजोड आधारे मालकी हक्की नोंद घेऊन सादर.",
  "talathi": "आडागळे राजाभाऊ बब्रु"
}
