{
  "village_code": "272900050362310000",
  "village_name": "पळसप",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:24:31Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nकोर्ट तडजोड नोंद:- अर्जदार शिवाजी सोपान साबळे यांनी मे.दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील आदेशाची प्रत दावा क्र रे.दि.दा नं 275 /2026 निकाल दि.12/03/2022 ची निकालाची प्रत दिल्यावरून पुढील प्रमाणे आदेश पारित झाला आहे 1 ) वादी शिवाजी सोपान साबळे यांना गट नं 95 मधील क्षेत्र 0 हे 10 आर वाटुन आले. 2 ) प्रतिवादी क्र 2 बाबासाहेब सोपान साबळे यांना गट नं 95 मधील क्षेत्र 0 हे 09 आर वाटुन आले आहे तसेच प्रतिवादी क्र 1 सिताबाई सोपान साबळे यांनी आपला हक्क विनामोबदला कायम वादी व प्रतिवादी क्र 2 यांच्या हक्कात सोडला आहे अशाप्रकारे मालकी हक्कात प्राप्त कागदपत्राधारे नोंद घेऊन सादर.",
  "talathi": "आडागळे राजाभाऊ बब्रु"
}
