{
  "village_code": "272900050362310000",
  "village_name": "पळसप",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3999,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:30:03Z",
  "surveys": [
    "432",
    "444",
    "445",
    "446",
    "449",
    "450",
    "456"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nकोर्ट तडजोड नोंद:- अर्जदार फुलचंद दत्तु फुटाणे यांनी मे.दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर धाराशिव यांच्या न्यायालयातील आदेशाची प्रत दावा क्र रे.दि.दा नं 560 /2024 निकाल दि.27/07/2024 ची निकालाची प्रत दिल्यावरून पुढील प्रमाणे आदेश पारित झाला आहे 1) वादी फुलचंद दत्तु फुटाणे यांना मौजे पळसप येथील गट नं 445 मधील क्षेत्र 0 हे 51 आर,गट नं 432 मधील क्षेत्र 0 हे 93 आर,गट नं 444 मधील क्षेत्र 0 हे 05 आर यांना वाटुन आले 2) प्रतिवादी नं 1 हिराचंद दत्तू फुटाणे यांना मौजे पळसप येथील गट नं 450 मधील क्षेत्र 0 हे 0550 आर चौ मी,गट नं 432 मधील क्षेत्र 1 हे 09 आर,गट नं 449 मधील क्षेत्र 0 हे 0150 आर चौ मी, गट नं 444 मधील क्षेत्र 0 हे 22 आर व गट नं 456 मधील क्षेत्र 0 हे 38 आर यांना वाटुन आले. तसेच गट नं 446 मध्ये क्षेत्र 0 हे 0550 आर चौ मी वादी फुलचंद दत्तु फुटाणे व प्रतिवादी क्र 1 हिराचंद दत्तू फुटाणे यांच्यात सामाईक राहील व तसेच प्रतिवादी क्र 2 मिना वसंत काळे यांनी आपला हक्क सोडला आहे अशाप्रकारे मालकी हक्कात प्राप्त कागदपत्राधारे नोंद घेऊन सादर.",
  "talathi": "आडागळे राजाभाऊ बब्रु"
}
