{
  "village_code": "272900050362330000",
  "village_name": "जागजी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5042,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:10:49Z",
  "surveys": [
    "1055",
    "1068"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nकोर्ट तडजोड हुकुमनामा नोंद : अर्जदार- स्वप्निल प्रतापराव पालकर रा.जागजी यांनी मा दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर उस्मानाबाद यांचे न्यायालयात दाखल दिवाणी दावा क्र 218/2026 च्या निकाल दिनांक 08/05/2026 च्या निर्णयाची प्रत दाखल केली असून प्रकरणात पुढील प्रमाणे निर्णय पारित झाला आहे. 1)वादी क्र 1 सुमन प्रतापराव पालकर यांना गट नं 1055 मधील क्षेत्र 1 हे 30 आर वाटून आले. 2)वादी क्र 2 स्वप्निल प्रतापराव पालकर यांना गट नं 1068 मधील क्षेत्र 1 हे 18 आर वाटून आले. 3)प्रतिवादी क्र 1 प्रताप सुब्राव पालकर यांच्या नावे गट 1055 मधील क्षेत्र 1 हे 33 आर वाटून आले.\nतसेच प्रतिवादी क्र 2 पल्लवी प्रविण तौर, प्रतिवादी क्र 3 प्रियंका प्रशांत कवटकर,प्रतिवादी क्र 4 मोहिनी पृथ्वीराज सूर्यवंशी तसेच प्रतिवादी क्र 5 प्रतीक्षा नागेश जमादार यांची योग्य सुश्रूक्षा करत असल्यामुळे व आई व भावाच्या प्रेमापोटी सदर मिळकतीमध्ये येणारा हिस्सा प्रतिवादी क्र 2 ते 5 यांनी वादी क्र 1 व 2 यांच्या हक्कात कायम स्वरूपी आपला हक्क सोडून दिला आहे तसेच प्रतिवादी क्र 1 यांची सदरील जमीन वादी क्र 1 व 2 चे नावे करण्यास कसलीही हरकत नाही अशाप्रमाणे सात बाराचे मालकी हाक्की नोंद घेनेकरिता प्राप्त तडजोड आधारे नोंद घेऊन सादर.",
  "talathi": "सतीश बाबुराव निंबाळकर"
}
