{
  "village_code": "272900050362330000",
  "village_name": "जागजी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5052,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:27:10Z",
  "surveys": [
    "325"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nइतर फेरफार:- अर्जदार-सारीका बिरू शेवाळे रा.कामेगाव यांनी अर्ज व दु.निंबधक धाराशिव यांच्याकडील खरेदी दस्त तसेच दुरुस्ती केलीली सूची क्र 2 दस्त क्र 3042 दि 16/04/2025 ची प्रत दिल्यावरून मौजे जगजी येथील गट नं 325 मधील क्षेत्र 81 आर क्षेत्र खरेदी घेतली असून त्यांची सामाईक नोंद ७/१२ वरती आहे परंतु त्यांचे नाव शेळके ऐवेजी शेवाळे अशी दुरुस्ती करून फेरफार घेऊन सादर.",
  "talathi": "सतीश बाबुराव निंबाळकर"
}
