{
  "village_code": "272900050362330000",
  "village_name": "जागजी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5053,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:27:10Z",
  "surveys": [
    "425"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nकोर्ट तडजोड हुकुमनामा नोंद : अर्जदार- मैनाबाई राजेंद्र गाढवे रा.जागजी यांनी मा दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर उस्मानाबाद यांचे न्यायालयात दाखल दिवाणी दावा क्र RCS 245/2026 च्या निकाल दिनांक 09/05/2026 च्या निर्णयाची प्रत दाखल केली असून प्रकरणात पुढील प्रमाणे निर्णय पारित झाला आहे.\n1)वादी मैनाबाई राजेंद्र गाढवे यांना गट नं 425 मधील क्षेत्र 0 हे 31 आर वाटून आले.\n2)प्रतिवादी क्र 1 कांताबाई श्रीरंग गरड यांना गट नं 425 मधील क्षेत्र 0 हे 31 आर वाटून आले.\n3)प्रतिवादी क्र 2 भागिरथी वामन गरड यांना गट नं 425 मधील क्षेत्र 0 हे 31 आर वाटून आले.\n4)प्रतिवादी क्र 3 राजुबाई छगन गरड यांना गट नं 425 मधील क्षेत्र 0 हे 31 आर वाटून आले.\nअशाप्रमाणे सात बाराचे मालकी हाक्की नोंद घेनेकरिता प्राप्त तडजोड आधारे नोंद घेऊन सादर.",
  "talathi": "सतीश बाबुराव निंबाळकर"
}
