{
  "village_code": "272900050362340000",
  "village_name": "भिकारसारोळा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:03:54Z",
  "surveys": [
    "202"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : कॅनरा बँक धाराशिव\nलिहून घेणार : वजीर मदार शेख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 202 तपशिल : दिनांक 09/07/2020 रोजी कॅनरा बँक उस्‍मानाबाद चा वजीर मदार शेख यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1496\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक धाराशिव यांचेकडील पत्र जा.क्र.कॅनरा -II/पीककर्ज/No Dues/2026-27 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश सौदागर धुमाळ"
}
