{
  "village_code": "272900050362390000",
  "village_name": "कोंड",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4831,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:01:38Z",
  "surveys": [
    "703"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : विशेष भूसंपादन अधिकारी कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालय उस्मानाबाद\nआदेश क्रमांक : जाक्र २००२/ कृखो/ सी आर/25\nआदेश दिनांक : 25/05/2007\nविशेष भूसंपादन अधिकारी कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालय उस्मानाबाद दिनांक 25/05/2007 च्या अंतिम निवाड्या नुसार व आदेश क्रमांक जाक्र २००२/ कृखो/ सी आर/25 नुसार मौजे कोंड येथील गट नंबर 703 मधील संयुक्त मोजणी नुसार 2.85 हे. आर क्षेत्र भूसंपादन झालेले आहे त्यानुसार\nगट नंबर 703 मधील भिमराव बळीराम शेटे यांची 1 हेक्टर 38.5 आर व रामानंद बळीराम शेटे यांचे 1 हेक्टर 46.5 आर क्षेत्र परंतु रामानंद बळीराम शेटे हे आज रोजी 7/12 वर नसल्यामुळे त्यांचा मुलगा गौरव रामानंद शेटे यांचे क्षेत्रातून 1 हेक्टर 46.5 आर क्षेत्र कमी करण्यात आले वरील निवडन्यानुसार भूसंपादन झालेली असल्यामुळे सदर क्षेत्र मालकी हक्कातून कमी करून महाराष्ट्र शासन भूसंपादन साठी देण्यात आले याकरिता फेरफार घेण्यात आला त्याप्रमाणे भूसंपादन निवड्यानुसार मंजुरीस्थव सविनय सादर,",
  "talathi": "चक्रधर सुदाम माळी"
}
