{
  "village_code": "272900050362390000",
  "village_name": "कोंड",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4834,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:01:38Z",
  "surveys": [
    "1402/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nअर्जून निवृती जाधव रा. कोंड(खाता क्रमांक32) गट/सर्व्हे क्रमांक1402/6, लागवडीयोग्य क्षेत्र 3.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nविनोद अर्जुन जाधव , (खाता क्रमांक :-3616)गट/सर्व्हे क्रमांक 1402/6 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. धाराशिव जिल्हा धाराशिव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4423 दिनांक 12/06/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चक्रधर सुदाम माळी"
}
