{
  "village_code": "272900050362390000",
  "village_name": "कोंड",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:01:38Z",
  "surveys": [
    "919/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार : उत्तम गोविंद शेटे रा.कोंड ता.जि.धाराशिव यांनी शपथपत्र व नोटरी करून देऊन संमत्ती आधारे कळवले की, त्यांनी मौजे कोंड येथील गट नं 919/1 मधील त्यांचे कुटुंबातील जमीन क्षेत्राचे वाटप त्यांनी कुटुंबात खालीलप्रमाणे केलेले आहे.\n1. अभिनव गोविंद शेटे अपाक आई कोमल गोविंद शेटे यांना वाटप झालेल्या जमिनीचा तपशील\nगट नं 919/1 मधील क्षेत्र 2.00 हे.आर.\nमौजे कोंड येथील उत्तम गोविंद शेटे यांचे कुटुंबातील शेत जमीन वरील प्रमाणे आपसात वाटप झालेली असुन वाटपात देणार व घेणार हे एकत्र हिंदू कुटुंबातील व्यक्ती आहेत. अर्जदार यांचा अर्ज , नोटरी व शपथपत्र व संमत्ती आधारे नोंद घेऊन वरिष्ठांचे निर्णयास्तव व योग्य त्या कार्यवाहीसाठी सेवेत सादर.",
  "talathi": "चक्रधर सुदाम माळी"
}
