{
  "village_code": "272900050362390000",
  "village_name": "कोंड",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4838,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:01:38Z",
  "surveys": [
    "914/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार : मधुराबाई मल्लिकार्जू शेटे यांची मौजा कोंड येथे गट न 914/3 मध्ये1.44 हे.आर.शेत जमिन आहे सदर गट न मध्ये विहीर नोंद घेण्याकरिता अर्जदार यांचे अर्जावरून व प्रत्यक्ष मोका पाहणीत त्यांचे क्षेत्रात विहीर दिसून आलेवरून विहीर नोंद घेण्याकरीता फेरफार घेण्यात आला पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.",
  "talathi": "चक्रधर सुदाम माळी"
}
