{
  "village_code": "272900050362400000",
  "village_name": "नितळी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:23:37Z",
  "gone_at": "2026-11-03T23:00:18Z",
  "surveys": [
    "512"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nलिहून देणार : उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि.शाखा मुरुड\nलिहून घेणार : फुलचंद नारायण क्षीरसागर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 512 तपशिल : उस्मानाबाद ज.स.बँक शाखा - 1178\nबोजा फुलचंद यांचे हिश्यावर. - 1178\nमुरुड यांचा 75000/- रु - 1178\nफुलचंद नारायण याचे हिश्यावर - 1810\nयाचा कर्ज बोजा रु.125000/- - 1810\nलि.शाखा मुरूड ता.लातुर यांचा 100000रू कर्ज बोजा फुलचंद क्षिरसागर यांचे हिश्‍यावर - 1879\nजनता सह.बँक शा मुरुड यांचा फुलचंद क्षिरसागर यांचे हिस्सेवर 5,00,000 रु कर्ज बोजा - 2176\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. शाखा मुरुड\nयांचेकडील पत्र दि.23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विश्वास नागोराव पोटे"
}
