{
  "village_code": "272900050362410000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:34:42Z",
  "gone_at": "2026-11-03T23:05:18Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार युवराज हरिश्चंद्र पाटिल यांचा अर्ज,संमती पत्र व तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे ‘लक्ष्मी मुक्ती’ मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा, 7/12 उताऱ्यात पुरुषांबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबतच्या विषयाचे परिपत्रक क्र. एस-14/2168162/प्र.क्र.458/ल 6, दि.25/09/1992 नुसार अर्जदार यांच्या पत्नी निलावती युवराज पाटिल यांचे नाव बाजूस दाखल केलेल्या गट नं.च्या 7/12 उताऱ्यावर सहहिस्सेदार म्हणून लावण्यासाठी नोंद घेण्यात येऊन निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "विश्वास नागोराव पोटे"
}
