{
  "village_code": "272900050362430000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1899,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:40Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : महात्मा बसवेश्वर नागरी सह पतसंस्था मर्यादित, उस्मानाबाद , दु.नि. धाराशिव\nलिहून देणार : पद्मजा चंद्रकांत बचाटे रा. सांगवी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 206 दिनांक 08/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महात्मा बसवेश्वर नागरी सह पतसंस्था मर्यादित, उस्मानाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश नागोराव वानखडे"
}
