{
  "village_code": "272900050362460000",
  "village_name": "समुद्रवाणी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:42:25Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को.ऑपरेटीव्ह बँक लि.उमरगा,शाखा-धाराशिव.\nलिहून देणार : आकाश नवनाथ शेटे ,वैभव बाबासाहेब ढवळे रा. समुद्रवाणी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 5104 दिनांक 29/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भाऊसाहेब बिराजदार अर्बन को.ऑपरेटीव्ह बँक लि. उमरगा यांचेकडील पत्र क्रमांक 11/171/1/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधीर शामराव साठे"
}
