{
  "village_code": "272900050362490000",
  "village_name": "मेंढा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3489,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:33:21Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : प्रकरण क्र.२०२४/महसूल/कुळ/कावि-३६३\nआदेश दिनांक : 09/04/2026\nमा. तहसीलदार तथा अध्यक्ष शेतजमीन न्यायाधिकरण धाराशिव यांचे कडील आदेश क्र.प्रकरण क्र.२०२४/महसूल/कुळ/कावि-३६३ दि.०९/०४/२०२६ नुसार\nमौजे मेंढा येथील गट क्र. १३१ च्या इतर अधिकारात संरक्षित कुळ म्हणून ज्ञानोबा गवंडी या नावाची नोंद कमी करणे बाबत आदेश प्राप्त झाला असून सदर आदेशाने इतर अधिकारात असलेली संरक्षित कुळ म्हणून ज्ञानोबा गवंडी या नावाची नोंद कमी करण्यासाठी फेरफार घेऊन पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर.",
  "talathi": "संतोष महादेव जाधव"
}
