{
  "village_code": "272900050362530000",
  "village_name": "कनगरा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:58:41Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : राजर्षी शाहू ग्रामीण बहु. पतसंस्था म.अरविंदनगर केशेगाव ता.जि.धाराशिव\nलिहून घेणार : उमेश विलास दळवे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : प्रमाणे उमेश विलास दळवे यानी राजर्षी शाहु ग्रामीण बहुउद्रद्रेशिय सहकारी पतसंस्था मर्या.अरविंद नगर केशेगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2935 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दि.16/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अझहर शकील आतार"
}
