{
  "village_code": "272900050362530000",
  "village_name": "कनगरा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:35:16Z",
  "surveys": [
    "122",
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.\nलिहून घेणार : मुक्तार दस्तगीर शेख\nयांनी उ.जि.म.स.बँक शा. कनगरा यांचा कर्ज बोजा रु.52500/- मुक्तार यांचे हिश्यावर - 1673\nसर्व्हे क्रमांक : 122,130 तपशिल : उ.जि.म.स.बँक शा. कनगरा यांचा पिक कर्ज रु 52500 मुक्तार यांच्या क्षेत्रावर - 1673\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. 4/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अझहर शकील आतार"
}
