{
  "village_code": "272900050362560000",
  "village_name": "नांदुर्गा",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1508,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:29:31Z",
  "surveys": [
    "167",
    "168",
    "170",
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र. 2024/जमा-२/कावी-876\nआदेश दिनांक : 25/09/2025\nतहसील कार्यालय, धाराशिव यांचे मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5(2) प्रमाणे दिलेल्या आदेशाची नोंद ७/१२ सदरी इतर अधिकारात घेण्याचे आदेशित केले असून त्या अनुषंगाने तहसिलदार धाराशिव यांचे आदेश जा.क्र. 2024/जमा-२/कावी-876 निर्णय दि.25/09/2025 या मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5(2)) प्रमाणे निकालपत्रात नमूद मौजे नांदुर्गा येथील शेतरस्ता गट नं 167 व गट नं 168, 170 च्या दक्षिण – उत्तर संयुक्त सर्वे नंबर बांधावरून गट नं 171 मध्ये जाण्यासाठी रस्ता मंजूर करण्यात आला आहे. सदर रस्त्याची इतर अधिकार सदरी नोंद घेण्यात आली.पुढील निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "प्रदीप आनंदराव सोनटक्के"
}
