{
  "village_code": "272900050362630000",
  "village_name": "तेर",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:14:04Z",
  "surveys": [
    "273"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअदलाबदल पत्राआधारे\nसरला खुशालचंद बाहेती व निर्मलाबाई ब्रिजलाल बाहेती यांनी अर्ज सूची क्र. 2 दिली की अदलाबदल पत्राआधारे दस्त न. DRS-6564 ने मौजे तेर येथील ग.न. 273 मधील जमीन मालक सरला खुशालचंद बाहेती व निर्मलाबाई ब्रिजलाल बाहेती यांनी सदर ग.न. मधील जमीन क्षेत्र 02 हे 31 आर विमालबाई मोहन टेळे यांना दिली आहे. तरी त्यांनी सूची क्रमांक 2 दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "महादेव भागवत कदम"
}
