{
  "village_code": "272900050362630000",
  "village_name": "तेर",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5952,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:14:04Z",
  "surveys": [
    "765"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चार्टर्ड को- ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या, धाराशिव शाखा, धाराशिव\nगहाणखत लिहुन देणार : अनसार अबुतालीब मुलाणी रा. तेर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7949-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 765 क्षेत्र 0.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनसार अबुतालीब मुलाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महादेव भागवत कदम"
}
