{
  "village_code": "272900050362640000",
  "village_name": "किणी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1832,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:00:47Z",
  "surveys": [
    "311"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार राजेंद्र पुरुषोत्तम देशपांडे यांचा अर्ज व त्यासोबत दिलेल्या धाराशीव येथील मे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर यांचे न्यायालयातील हुकूमनामा प्रत RCS 1223/2025 वरून वादी व प्रतिवादी यांचेत खालील प्रमाणे गट नं 311 मध्ये तडजोड झाली आहे.\n1 प्रणव राजेंद्र देशपांडे यांस 1 हे 87 आर पो ख 0.13 आर एकूण 2 हे 00 आर\n2 राजेंद्र पुरुषोत्तम देशपांडे व मानसी राजेंद्र देशपांडे (अ पा क वडील राजेंद्र पुरुषोत्तम देशपांडे) यांस 1 हे 87 आर पो ख 0.14 आर एकूण 2 हे 01आर\n3 मनीषा राजेंद्र देशपांडे यांस 1 हे 87 आर पो ख 0.13 आर एकूण 2 हे 00 आर\nनोंद घेऊन सेवेत सादर",
  "talathi": "विशाल रमेश फासे"
}
