{
  "village_code": "272900050362660000",
  "village_name": "जहागीरदारवाडी",
  "taluka_name": "धाराशिव",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1664,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:10:28Z",
  "surveys": [
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धाराशिव\nलिहून देणार : सुधिर दत्तात्रय सस्ते रा.येडशी ता.जि.धाराशिव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 904 दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 1 हे 65 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक AW5/Sudhir Saste and Company/2026-27 दि.28/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज राजाराम क्षिरसागर"
}
